Chhatrapati Sambhajinagar: विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी बादली; डोनवाडा जि. प. शाळेला गळती; वर्गात साचलेले पाणी उपसण्याची वेळ

Roof Leakage Disrupts Classes at Donwada ZP School: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डोनवाडा जिल्हा परिषद शाळेत छताला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने विद्यार्थ्यांना वर्गातील पाणी बादल्यांनी उपसावे लागले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

फुलंब्री: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील डोनवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शाळेच्या वर्गखोल्यांच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. वर्गात पाणी साचल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com