Who can apply for BAMU direct admission 2026?
esakal
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव उपपरिसरातील पदवी व पदव्युत्तर विभागातील प्रवेश (Marathwada University UG PG admission) क्षमतेपेक्षा कमी नोंदणी झालेल्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहेत. या संदर्भांत पदव्युत्तर विभागातर्फे विभागांना निर्देश देण्यात आले.