

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
sakal
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७३ अध्यापक भरतीच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली. दरम्यान, शैक्षणिक कार्यात खंड पडू नये म्हणून विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत सोमवारी (ता. तीन) घेतला आहे.