Sports Achievements: मराठवाडा विद्यापीठाचा क्रीडा विभाग पुढाकार; राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सन्मान
Marathwada University: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने सव्वाशे खेळाडू व प्रशिक्षकांचा गौरव सोहळा पार पाडला. विविध राष्ट्रीय, आंतरविद्यापीठ आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदकविजेते ठरलेल्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा क्रीडा विभागाच्यावतीने क्रीडा नियोजन समितीची बैठकीत सव्वाशे खेळाडूंसह प्रशिक्षकांचा गौरव सोहळा मंगळवारी (दि.२६) पार पडला.