

Success Story
sakal
छत्रपती संभाजीनगर : वैजापूरच्या डोंगरथडी भागातील पारळा येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. कैलास रामभाऊ आहेर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र भूजल सेवा परीक्षेमध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (गट-अ) पदासाठी निवड झाली.