Fodder Crisis: पाणीटंचाईनंतर आता चाऱ्याची चिंता; पशुपालक शेतकरी अडचणीत

Drought Fodder Crisis : दुष्काळामुळे जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ज्वारीच्या एका पेंढीचा दर ५० रुपयांवर पोहोचल्याने पशुपालक शेतकरी अडचणीत आले असून, चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
A farmer arranges fodder for livestock amid a shortage of cattle feed during drought conditions.

A farmer arranges fodder for livestock amid a shortage of cattle feed during drought conditions.

esakal

Updated on: 

करमाड, : दुष्काळात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील चार लाख ७३ हजार ५६८ जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मागील वर्षी साठवून ठेवलेला वाळलेला चारा संपत आला असून, उपलब्ध चाऱ्याचे दरही वाढले आहेत. ज्वारीच्या एका पेंढीचा दर ५० रुपयांवर पोचल्याने

जनावरांचे संगोपन करताना शेतकऱ्यांची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे शासनाने चारा छावण्या सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...