Drought Assessment: फार्मर आयडीपासून बँक खात्यापर्यंत नोंद:दुष्काळाच्या पंचनाम्यात समावेश; जी. श्रीकांत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Drought Panchanama, Chhatrapati Sambhajinagar, Trigger-1. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू झाल्यानंतर दुष्काळाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Drought Panchanama, Chhatrapati Sambhajinagar

Drought Panchanama, Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ जाहीर करत दुष्काळाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले; परंतु, १२ प्रकारच्या सवलतींशिवाय पंचनामे नेमके काय करायचे आणि कसे करायचे, यासंदर्भात राज्य सरकारने राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समिती नेमली आहे. या समितीचे सदस्य-सचिव तथा संचालक उदय देशमुख (कृषी) यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता त्या त्या जिल्ह्याचे प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाचे पंचनामे करणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी ‘सकाळ’ला दिली. यात फार्मर आयडीपासून बँक खात्यापर्यंत नोंद घेतली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com