Chh. Sambhajinagar

Chh. Sambhajinagar

sakal

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोलीस विभागाच्या विशेष कारवाईत ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

Drug Seizure: विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांत या वर्षी आतापर्यंत ७ कोटी ३० लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये १,१२९ किलो गांजा, ८३५ किलो अफू, ७३ ग्रॅम एमडी ड्रग्स आणि ४६ बटण टॅबलेट्सचा समावेश आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर : विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत या वर्षात आजपर्यंत एकूण सुमारे साडेसात कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यात गांजा, एमडी ड्रग्स आणि बटण यांचा समावेश असल्याची माहिती कार्यालयाच्या वतीने बुधवारी (ता. तीन) देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com