Marathwada Rain : वादळी वारा, धुळीचे लोट अन् पावसाने गारवा, मराठवाड्यात वातावरण बदलले

Chhatrapti Sambhajinagar Weather Update: मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण बदलते असून, अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे.
rain in chhatrapati sambhajinagar
rain in chhatrapati sambhajinagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरण बदलते असून, अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. बुधवारी (ता. सात) असेच चित्र होते. छत्रपती संभाजीनगर शहरात दुपारी अचानक आकाश ढगांनी व्यापले. त्यानंतर सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने धुळीचे लोट उठले. पाठोपाठ आलेल्या पावसाने ते थांबवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com