Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती सांभाजीनगर मध्ये खाद्यतेलाचा तडका महाग; महिन्यात २० रुपयांची झेप

₹10–20 Increase Within a Month: छत्रपती सांभाजीनगर मध्ये खाद्यतेलाच्या किमतीत महिनाभरात १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन, शेंगदाणा व सरकी तेल महागले असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत होणारी वाढ थांबण्याचे नाव घेत नाही. आता त्यात खाद्यतेलाच्या दराची भर पडली असून, महिनाभरात तेलांच्या किमतीत १० ते २० रुपयांची मोठी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com