

Savitribai Phule and Rajmata Jijau Jayanti celebrations
esakal
निल्लोड फाटा : युनिव्हर्सल रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व जाधव हॉस्पिटल, सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित तालुकास्तरीय शालेय निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला व्यासपीठ देणारा हा उपक्रम ठरला.