Chh. Sambhaji Nagar News : ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शाळांना वृक्षलागवडीचे आदेश

School update : विद्यार्थ्यांच्या भावनिक सहभागासोबत पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम
Chh. Sambhaji Nagar News
Chh. Sambhaji Nagar NewsSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना ‘एक पेड माँ के नाम’ हा विशेष पर्यावरणीय उपक्रम राबविण्याचे आदेश दिले. प्रत्येक शाळेने विद्यार्थी संख्येप्रमाणे रोपे परिसरात लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वृक्षलागवडीची प्रत्यक्ष अंमलबजावणी, नोंद व तपशील तांत्रिक पद्धतीने नोंदविला जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com