Kinwat News : एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे कावीळ आजाराची लागण

Eklavya residential school jaundice outbreak due to contaminated water : किनवट तालुक्यातील सहस्रकुंड येथील एकलव्य शासकीय शाळेत दूषित पाण्यामुळे २५ विद्यार्थ्यांना कावीळ झाली. आरोग्य विभागाने वेळीच दखल घेऊन दूषित बोरवेल बंद केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत.
Eklavya residential school jaundice outbreak due to contaminated water

Eklavya residential school jaundice outbreak due to contaminated water

sakal

Updated on

किनवट : तालुक्यातील सहस्रकुंड येथील एकलव्य रेसिडेन्शिअल मॉडेल शासकीय शाळेत दूषित पाण्यामुळे शाळेतील २५ मुला मुलींना कावीळ अजाराची लागण लागली होती . पण येथील आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतल्यामुळे ही कावीळ्याची साथ आटोक्यात अनल्याची माहिती येथील वैधकीय अधिकारी ऋषिकेश निकम , यानी सांगितली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com