Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे

Eknath Shinde farmer loan waiver announcement Jevali rally : जेवळी येथील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्याचे आश्वासन दिले. महायुती सरकार विकास, कल्याणकारी योजना, महिला सशक्तीकरण आणि रोजगारनिर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
Eknath Shinde farmer loan waiver announcement Jevali rally

Eknath Shinde farmer loan waiver announcement Jevali rally

sakal

Updated on

जेवळी : सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार अन्नदात्या शेतकऱ्यांचा असून, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही घेणारे नाही, तर देणारे आहोत. महायुतीच्या वचनाम्यातील आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आली असून, समितीचा अहवाल येताच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जेवळी (ता. लोहारा) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com