EVM : ‘ईव्हीएम’विषयीचा संशय दूर करणार ‘मॉकपोल’ आयोगाचे निर्देश; ‘यशदा’त झाले जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
Mock Polls : ईव्हीएम मशीनवरील शंका दूर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मॉकपोल घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात पुणे येथील यशदा केंद्रात सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले गेले आहे.