
छत्रपती संभाजीनगर : बीई, बीटेक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत निवड यादीत १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली होती. यात केवळ ३२ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. आवडीचे कॉलेज व आवडीची शाखा मिळण्याच्या प्रतीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांनी ‘बेटरमेंट’चा पर्याय स्वीकारला आहे.