Hit And Run Case : उद्योजकाच्या मुलाला कारने उडविले; वाळूज महानगरात ‘हिट ॲण्ड रन’, चालक अल्पवयीन

Motorcycle Accident : सिडको वाळूज महानगरात उद्योजकाच्या मुलाला दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने कारने धडक दिली. अपघातानंतर जखमीला मदत न करता कारमधील चार युवकांनी मारहाण केली.
Hit And Run Case
Hit And Run Case sakal
Updated on

बजाजनगर: सिडको वाळूज महानगरमध्ये मिठाई आणण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या उद्योजकाच्या मुलाला दारूच्या नशेत तर्र असलेल्या अल्पवयीन मुलाने कारची धडक दिली. अपघातात गंभीर जखमीला मदत करण्याऐवजी कारमधील चौघांनी त्याला मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com