
हरेंद्र केंदाळे
छत्रपती संभाजीनगर : अवैध दारू निर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता सप्लाय चेन मॅनेजमेंट (एससीएम) प्रणाली आता किरकोळ विक्रेत्यांपर्यंत लागू करण्यात आली. यामुळे बार, हॉटेल्स, देशी दारू दुकाने आणि वाइन शॉप यांच्यावरही कडक नियंत्रण ठेवता येणार आहे. यामध्ये प्रत्येक बाटलीचा हिशेब ऑनलाइन ठेवण्यात येणार आहे.