FB वर २ महिन्यापूर्वी ओळख, मदतीसाठी घाटी रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये बोलावून PhD विद्यार्थीनीवर अत्याचार

Facebook Friendship Leads to Police Case: फेसबुकवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत मदतीच्या बहाण्याने घाटी रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये पीएचडी संशोधक विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याचा आरोप.
Chhatrapati Sambhajinagar Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये एका ३१ वर्षीय पीएडची संशोधक विद्यार्थीनीवर अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी ३५ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची आणि तरुणाची फेसबुकवरून झालेल्या ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. तरुणाने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सामान पॅकिंगमध्ये मदतीचे कारण सांगून बोलावून घेतलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com