Majalgaon News : बनावट ब्रोकरचा पर्दाफाश; बालाजी कोयले अखेर माजलगाव पोलिसांच्या ताब्यात

Broker Scam : माजलगाव पोलिसांनी बनावट ब्रोकर बालाजी कोयलेला अटक केली असून, त्याने विविध शहरांतील आडत व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची फसवणूक केली आहे; त्याचा सहकारी योगेश हांडे अद्याप फरार आहे.
Broker Scam
Broker Scam Sakal
Updated on

माजलगाव : बनावट ब्रोकर बनून माजलगावसह नागपूर, बिलोली, धाराशिव, लातूर, कर्नाटकातील यादगीर येथील अनेक आडत व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा चुना लावलेला महाठक बालाजी कोयले अथक प्रयत्ननंतर माजलगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर त्याचा सहकारी योगेश हांडे मात्र फरार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com