ZP Teachers : बोगस प्रमाणपत्र; शिक्षक रडारवर! बदलीसाठी चुकीची माहिती दिल्यास होणार कठोर कारवाई

सध्या सुरू असलेल्या बदली प्रक्रियेत शिक्षक आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करत आहेत.
teacher
teachersakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची शक्यता शिक्षक संघटनांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाने संबंधित सर्व दिव्यांग शिक्षकांचे प्रमाणपत्र तपसाण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com