
Fake Farmer Card
sakal
सिल्लोड : केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक (फार्मर कार्ड) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सोय आहे. मात्र, सिल्लोड तालुक्यात काही जणांनी बनावट कार्ड तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत.