
viral video
esakal
अचानक आलेल्या पुराने शेतकऱ्याची लाडकी बैलजोडी संकटात सापडली. रांजणगाव खुरी येथील नदीचे पाणी गावात शिरल्याने गावाचा संपर्क तुटला. शेतकऱ्याने बैलांना वाचवण्यासाठी जीवाचे रान केले, पण निसर्गाच्या क्रूरपणापुढे त्याचे प्रयत्न अपुरे पडले. सध्या संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस थांबला असला, तरी ढगाळ वातावरण आणि पूरपरिस्थिती कायम आहे.