Organic Farming : शेतकऱ्याने दुग्ध व्यवसायातून साधली आर्थिक उन्नती; महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न
Dairy Business Success : थेरगाव (ता. पैठण) येथील शेख जाबेर यांनी रासायनिक शेती सोडून १५ एकर सेंद्रिय शेती आणि दुग्ध व्यवसायाचा पर्याय स्वीकारत महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. कमी खर्चात नफा मिळवणारा हा प्रयोग प्रेरणादायी ठरतोय.
पाचोड : पैठण तालुक्यातील थेरगाव येथील शेतकऱ्यांने रासायनिक खताला फाटा देत १५ एकर शेती सेंद्रीयमय केली. तसेच दूग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती साधली आहे. थेरगाव येथील शेख जाबेर यांच्याकडे १५ एकर शेती आहे.