

Farmer
sakal
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा अतिवृष्टी झाली अन् पिके तर वाहून गेलीच; परंतु कधीही पात्र न भरलेल्या नद्यांनी यंदा जमिनीही खरडून नेल्या. कधी दुष्काळ, पिकांवर कीड, शेतमालाला न मिळणारा भाव यातच लेकींची लग्ने, दवाखाना यामुळे मराठवाड्यातला शेतकरी कर्जबाजारी होत गेला.