crime
Sakal
छत्रपती संभाजीनगर - कन्नड येथील जामडीच्या वनक्षेत्रात अनोळखी मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला. त्यात हा खून असल्याचे उघडकीस आणले. जबरदस्तीने शरीरसंबंधाची मागणी केल्यामुळे महिलेने मुलाला हाताशी धरून पन्नासवर्षीय शेतकऱ्याला संपविल्याचा प्रकार समोर आला आहे.