Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Supply Department Issues Important Orders: छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्याचे आदेश पुरवठा विभागाने पेट्रोल पंप चालकांना दिले. डिझेल टंचाईमुळे शेती आणि उद्योग क्षेत्रात चिंता वाढली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात डिझेलचा पुरवठा विस्कळित झाला. पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यावर बीपीसीएल कंपनीने निर्बंध आणले होते. यामुळे शेतीकामासाठी डिझेलवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. जिल्हा पुरवठा विभागाने हस्तक्षेप करत शेतकऱ्यांची अडवणूक करू नये आणि त्यांना कॅनमध्ये डिझेल द्यावे, असे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com