
Pachod News
sakal
पाचोड : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून साठ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खादगाव (ता.पैठण) येथे गुरूवारी (ता.२३) सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून रामनाथ विश्वनाथ तानवडे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.