Rabbi Crops : शेतकऱ्यांची मदार आता रब्बीच्या पिकांवर; पैठण तालुक्यात नोव्हेंबरअखेर १३ हजार १७८ हेक्टरवर पेरणी

Agriculture News : पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे यंदा रब्बी हंगामातील पिकांची उत्पादकता समाधानकारक आहे. शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवर अवलंबून आहे.
Rabbi Crops
Rabbi Cropssakal
Updated on

पाचोड : यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे हिवाळ्याच्या प्रारंभापासून रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडी अनुकूल आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी व मका आदी पिकांसह फळभाज्यांची उगवण आणि वाढही जोमदार झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com