

From Fields to Borders: Farmer’s Son Joins BSF
Sakal
येहळेगाव सोळंके (ता. औंढा नागनाथ) : येथील शेतकऱ्याचा मुलगा तेजस कैलास सोळंके याच्या चार वर्षांच्या संघर्षाला यश आले आहे. तब्बल चार वर्षे छत्रपती संभाजीनगर येथे भरतीची जिद्दीने तयारी केल्यानंतर अखेर वयाच्या २१ वर्षी त्याची सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. होते.