
Chh. Sambhajinagar Accident
sakal
छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील जळगाव रस्ता, एन-७ परिसरात औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा थांबा, पेट्रोल पंप तसेच शाळा आहेत. त्यामुळे या भागात वाहनांची ये-जा अधिक असते, बुधवारी (ता. दहा) याच ठिकाणी भरधाव कारने एका वृद्ध पशुवैद्यकाला उडविल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना समोर आली.