

Illegal Cough Syrup
sakal
फाजलपुरा : विना प्रिस्क्रिप्शन नशेच्या बाजारात कफ सिरपची विक्री करणाऱ्या तिघांना सिटी चौक पोलिसांनी फाजलपुऱ्यातून ताब्यात घेतले. बुधवारी (ता. १२) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.