Five Star Hospitality for SIT Team Including Education Director Hotel Stay Instead of Government Guest House
sakal
- उद्धव भा. काकडे
छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी संचिकांची एसआयटीकडून विशेष तपासणी शुक्रवारी (ता. ११) दुसऱ्या दिवशी सुरू होती. उपसंचालक कार्यालयाने या पथकाच्या पाहुणचारात कोणतीच कसर सोडली नाही.