PM Kisan Sanman Yojana : किसान सन्मान योजनेचे ४८७ शेतकरी अपात्र; फुलंब्री शेतकऱ्यांच्या कृषी कार्यालयात चकरा

Government Scheme : फुलंब्री तालुक्यात पीएम किसान सन्मान योजनेसाठी ४८७ शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र शेतकरी कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत.
PM Kisan Sanman Yojana
PM Kisan Sanman Yojana sakal
Updated on

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यामध्ये पी.एम. किसान सन्मान योजनेसाठी वर्षभरापूर्वी १३८२ शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने नवीन नोंदणी केलेली होती. मात्र, शासन निर्णयाच्या निकषात बसत नसलेले ४८७ शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com