Jewelry Scam: नाशिकमधील आशीर्वाद गोल्डच्या चार जणांवर २२ कॅरेट सोने २४ कॅरेट असल्याचे खोटे सांगून विकल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल. पोलिसांनी तपासात या ठगीचा प्रकार उघडकीस आणला.
छत्रपती संभाजीनगर : चांदीचा वापर करून २२ कॅरेट सोने २४ कॅरेटचे सांगून विक्री करणार असणाऱ्या आशीर्वाद गोल्डच्या चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. यात एका रील स्टारचाही समावेश आहे.