municipal election campaign farm labour employment
sakal
छत्रपती संभाजीनगर - ‘आम्ही दहा-पंधरा जणी एकत्र येतो. सकाळी नऊला वाहन येते, दुपारी चारपर्यंत थांबायचं. चारशे रुपये हातात मिळतात. शेतात राबून तेवढेच पैसे मिळतात, मग हेच बरं नाही का? जेवण देतात, वाहनानं आणतात-नेतात.