Judge Archana Medhekar
sakal
छत्रपती संभाजीनगर - मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या, आता कॅनडात वकिली करत असलेल्या अर्चना मेढेकर यांची तेथील ओंटारियो न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. कौटुंबिक कायदा, कॉर्पोरेट आणि इमिग्रेशन कायद्यात प्रदीर्घकाळ काम केलेल्या मेढेकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या समितीतही कार्य केले आहे.