Chhatrapati Sambhajinagar: पेट्रोलसाठी भर उन्हात वाहनधारकांना चटके!; रांगा लावूनही दीड ते दोन तास प्रतीक्षा करण्याची वेळ; बहुतांश पंप ड्राय, मोजकेच सुरू

Fuel Limit Imposed for Vehicles: पेट्रोल पंपांवरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी दुचाकींना २०० रुपयांचेच इंधन; पेट्रोल पंपांवरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी दुचाकींना २०० रुपयांचेच इंधन; प्रशासनाचा मोठा निर्णय
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरात सलग दुसऱ्या दिवशीही गुरुवारी (ता. २६) पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा होत्या. अनेक पेट्रोल पंप बुधवारच्या मध्यरात्रीपासूनच ड्राय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सकाळपासूनच वाहनधारकांनी सुरू असलेल्या विविध पंपांवर मोठी गर्दी केली होती. दुपारनंतर शहरात जालना रोडवरील मोजकेच पंप सुरू होते. तेथेही दीड ते दोन तास रांगेत राहून, उन्हाचे चटके सोसत अनेकांना पेट्रोलसाठी प्रतीक्षा करावी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com