Chatrapati Sambhajinagar: इंधन दरवाढीने शेतीचे बजेट कोलमडले; मशागतीची खर्च वाढला ; पाचोड परिसरातील शेतकरी हवालदिल, बैलजोडीही महागली

Mechanization vs. Traditional Oxen in Paithan: पाचोड परिसरातील शेतकऱ्यांचे बजेट इंधन दरवाढीमुळे कोलमडले. ट्रॅक्टर, मशागती, बैलजोडी खर्च वाढल्याने शेती तोट्यात, उत्पादन खर्च वाढला.
Chatrapati Sambhajinagar

Chatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

पाचोड: पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने होणारी दरवाढ केवळ सर्वसामान्यांचेच नव्हे, तर बळिराजाचेही कंबरडे मोडणारी ठरत आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे यांत्रिकीकरणाने शेती करणाऱ्यांना मोठा फटका बसला असून, पाचोडसह संपूर्ण पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. शेती कामात बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली असली, तरी डिझेलच्या वाढत्या दरामुळे मशागतीचा खर्च दुपटीने वाढल्याने शेती करणे आता परवडेनासे झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com