Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीत डिझेल टंचाईचा कहर; खरीप हंगाम ठप्प; ‘डिझेल द्या, शेती वाचवा!’ शेतकऱ्यांची आर्त हाक

Diesel Shortage Disrupts Farming Activities in Fulambri: फुलंब्री तालुक्यात तीव्र डिझेल टंचाई निर्माण झाल्याने खरीप हंगामातील नांगरणी व मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

फुलंब्री: खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असतानाच फुलंब्री तालुक्यात तीव्र डिझेल टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा विस्कळित झाल्याने शेतकऱ्यांवर चक्क कॅन घेऊन रांगा लावण्याची वेळ आली आहे. 'डिझेल द्या. शेती वाचवा!' अशी हाक आता बळिराजा देत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com