Chhatrapati Sambhajinagar: प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे का?; फुलंब्री-पाचोरा महामार्गालगतच्या विहिरींमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला; उपाययोजनांची गरज

Vehicles at Risk Due to Narrow Road Sections: रस्त्यालगत असलेल्या विहिरींमुळे अपघात होण्याची शक्यता असून प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

फुलंब्री: तालुक्यातील फुलंब्री-पाचोरा राज्य महामार्गावरील बाभूळगाव फाटा, मालोदेवाडी फाटा आणि धनावतवाडी फाटा या परिसरात रस्त्यालगत असलेल्या तीन विहिरींमुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

रस्त्याचे काम सुरू असताना कडेला टाकलेल्या मातीमुळे रस्ता अरुंद झाला असून, रस्ता आणि विहीर यामधील अंतर अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांचा थोडासा ताळमेळ बिघडला तरी थेट विहिरीत कोसळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com