

Chhatrapati Sambhajinagar:
esakal
फुलंब्री: तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, बळिराजा पुन्हा एकदा मोठ्या अस्मानी संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तालुक्यातील तब्बल ९३ गावांतील ३ हजार ८९२ शेतकऱ्यांना बसला आहे.