Chh. Sambhajinagar: गंगापूरजवळ कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शेंदूरवादा येथील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Shirdi Trip Ends in Tragic Accident: शिर्डीहून दर्शन घेऊन परतताना गंगापूर-भेंडाळा रस्त्यावर भीषण अपघात झाला. कंटेनरच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला.
Chh. Sambhajinagar

Chh. Sambhajinagar

sakal

Updated on

गंगापूर : शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com