Highway Accident : शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेलं, 30 वर्षीय डाॅक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत

Three Killed in Gangapur-Bhendala Fata Highway Accident : गंगापूरजवळील बाबरगाव फाट्यावर कंटेनर आणि स्कुटीच्या भीषण धडकेत डॉक्टरसह कंटेनर चालकाचा मृत्यू झाला.
Gangapur Babargaon Fata accident latest news

Gangapur Babargaon Fata accident latest news

esakal

Updated on

-राजेंद्र व्यास

गंगापूर : गंगापूर-भेंडाळा फाटा -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बाबरगाव फाट्याजवळ शनिवारी (ता. 13) सकाळी दहा ते सवा दहा वाजेच्या दरम्यान कंटेनर व दुचाकीच्या धडकेत तिघांचा (Gangapur accident) मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवरील दोघांसह कंटेनर चालकाचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com