

Weapon Seized
sakal
शेंदुरवादा (ता. गंगापूर) : गंगापूर तालुक्यातील मुरमी येथील वैष्णवी संतोष नीळ (वय १७) हिच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेला तीन दिवस उलटले असून, रविवारी (ता. २१) पोलिसांनी खुनासाठी वापरलेले हत्यार (लोखंडी विळी) जप्त करण्यात यश मिळवले आहे.