Chhatrapati Sambhajinagar: गंगापूरमध्ये मोकळ्या कांद्याचा लिलाव सुरू; बाजार समितीतर्फे पहिल्याच दिवशी १२५० रुपये उच्चांकी दर

Prices Touch ₹1250 on Opening Day: गंगापूर बाजार समितीत कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी १२५० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

गंगापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चालू हंगामातील मोकळ्या कांद्याच्या लिलावाचे उद्‍घाटन सोमवारी (ता. सहा) सभापती अर्चना कृष्णा सुकासे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी बाजार समिती प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक खपवून घेतली जाणार नाही,’ अशी ग्वाही यावेळी सभापतींनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com