Gangapur Sugarcane Prices: ऊसतोडणी सुरू; दराची कोंडी कायम उताऱ्यात घटीची भीती ; कारखान्यांकडून ‘एफआरपी’ जाहीर होणे बाकी

Gangapur Sugarcane Prices, FRP Announcement Delay, Farmers Protest : गंगापूर तालुक्यात ऊसतोडणी आणि गळीत हंगाम सुरू झाला असला, तरी साखर कारखान्यांनी उसाचा अधिकृत दर जाहीर केलेला नाही.
Sugarcane harvesting begins in Gangapur as farmers demand official prices from sugar mills.

Sugarcane harvesting begins in Gangapur as farmers demand official prices from sugar mills.

esakal

Updated on: 

गंगापूर, : तालुक्यातील गोदावरी पट्ट्यासह संपूर्ण परिसरात यंदाच्या गळीत हंगामाला आणि ऊसतोडणीला जोमाने सुरवात झाली आहे. मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून ऊसतोड मजुरांच्या टोळ्या गाड्या-बैलांसह दाखल झाल्या आहेत. मात्र, गळीत हंगाम सुरू होऊनही साखर कारखान्यांनी उसाचा अधिकृत दर जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीसह चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com