Chhatrapati Sambhajinagar: गारखेड्यातील बेकरीत जम्बो सिलिंडरचा स्फोट; भिंतीला तडे, विटा रस्त्यावर; अधिकाऱ्याने जिवाची बाजी लावत सिलिंडर काढले बाहेर

Jumbo Gas Cylinder Explodes in Bakery Fire: गारखेड्यातील बेकरीला लागलेल्या आगीत जम्बो गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भिंतीला तडे गेले.अग्निशमन अधिकाऱ्याने आणखी एक सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती समोर आली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

गारखेडा परिसर: येथील एका बेकरी स्वीट मार्टला शनिवारी (ता. १८) मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे भिंतीला तडे गेले आणि विटाही रस्त्यावर फेकल्या गेल्या. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांकडे साधे हेल्मेटही नव्हते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com