
Georai Crime
Sakal
गेवराई : बीडमधील गेवराईच्या लुखामसला येथील उपसरपंच यांचा गोळीबाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बार्शीतील सासुरे गावात मंगळवारी सकाळी उघडकीस आली.दरम्यान, आत्महत्या की हत्या याचे कारण अस्पष्ट असून,या घटनेने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.