

Chh. Sambhajinagar Ghati Hospital
sakal
छत्रपती संभाजीनगर : माणसाला त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत वाचविण्याचे अतोनात प्रयत्न घाटीत होतात. हे जरी खरे असले तरी गेल्या काही दिवसांपासून घाटीच्या परिसरात, उपचार ज्या ठिकाणी मिळतो अशा बिल्डिंगच्या बाहेर बेवारस मृतदेह आढळू लागले आहेत. उपचाराविना माणसे मरून पडत आहेत.